
दिनाक ०३/०२/२०२६ रोजी मुंबई-पुणे हायवे टँकरचा अपघात झाला त्यामुळे लाखो सामान्य जनतेची हाल झाले आज सर्व सामान्य जनता कडून करोडो रुपये घेऊन टोल वसुली करता एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलतात की आम्ही महाराष्ट्रात विकास केला आहे पण तो विकास एका टँकरच्या अपघातानी दिसून आला आहे सरकारने अपघात प्रसंगी जनतेसाठी कोणतेही सुविधा दिली केली नाही आता महाराष्ट्रात सर्व एक्सप्रेस रोड वर सुविधा चालू करा तेव्हाच सरकारने जनते कडून टोल घ्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे राज्य संघटक श्री विलासभाऊ रूपवते यांनी महाराष्ट्र मधले सर्व टोल बंद करा अशी मागणी दिनांक ०६/०२/२०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे केली आहे

