top of page
Writer's pictureRavi Nishad

मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघात चुरसी लड़ाई

मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघात चुरसी लढत.


वंचितचे मोहम्मद सिराज शेखनी प्रचारात घेतली आघाडी.


मुंबई। मानखुर्द शिवाजी नगर 171 विधानसभा मतदार संघात दोन एनडीएचे उमेदवार आणि एक एमवीएचे उमेदवार आणि काही अपक्ष उमेदवारा मधे वंचित बहुजन आघाडीचे उम्मीदवार मोहम्मद सिराज शेख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या विधानसभा मतदार संघातील लढत चुरसी बनली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,एकदा अपक्ष म्हणून नगरसेवक असलेले मोहम्मद सिराज शेख 2019 चा विधानसभात अपक्ष म्हणून चुनाव लडवली होती.त्या वेळी त्यांना दहा हजार पेक्षा अधिक मते मिळाले होते.यांदा त्यांना वंचितनी उम्मीदवारी दिलेली आहे.आपल्या नगरसेवक काळात त्यांची केलीली काम मतदाता विसरणार नाही.त्यांची चांगली कारकिर्दीची मुले शिवाजी नगरचे मतदातानी त्यांना आपले अमूल्य मत देऊन त्यांना नगरसेवक केला होता.मागील पांच वर्षात त्यानी जे कामे केला आहे त्याचा परतफेड मतदाता करणार आहेत.


मोहम्मद सिराज शेख आपल्या विभागात नियमित जनते साठी उपलब्ध असतात. त्यांचे सहयोगी सफी मोअज्जमनी सांगतले या विधानसभा मतदार संघात त्यांनी जनतेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे,श्री शेख यांनी त्यांच्या विकासनामा पत्राद्वारे म्हटले आहे की,जर जनतेने त्यांना निवडून दिले तर ते प्रथम हा विभाग नशामुक्त करणार आहेत.त्यांचे लक्ष्य आहे की सर्व मुले मुलींना मोफत शिक्षण दिले पाहिजे. ते या विभागत उच्च दर्जाचा महाविद्यालय बांधनाणार आहेत.विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये विना देणगी प्रवेश देण्यात येईल आणि शिवाजी नगर मानखुर्द परिसर स्वच्छ ठेवण्यात येईल.हा संपूर्ण परिसर घाणमुक्त करण्या बरोबरच येथील सर्व झोपडपट्टीवासीयांना 500 चौरस फुटांची घरे देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.शिवाजी नगर आणि मानखुर्द मधे होणारे एसआरए योजनांना गती देण्यात येईल.हा संपूर्ण परिसर लवकरात लवकर झोपडपट्टी मुक्त करू अशा विश्वास श्री शेखनी ब्यक्त केली आहे.20 नोव्हेंबरला इथले मतदाता सिलेंडर निशानीवर बटण दाबून मला मतदान करतील तर मी सर्व काही करणार जे एका आमदाराचा अधिकार छेत्रात असते,असे आवाहन मोहम्मद सिराज यानी मतदारांना केले आहे.श्री शेख यानी असे ही सांगितले की मी एका साधारण कुटुंबांचे आहे मला सगड़े काही माहीत आहेत की जनताना काय हवे आणि काय नाही हवे.त्यांचा बरोबर काम करणारे श्री सफी मोअज्जम यानी सांगतले आहेत की या विधानसभा चुनावत मतदाता नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे उम्मीदवार मोहम्मद सिराज शेखला विजयी करणार आहेत यात काही शंका नाही.

Comments


bottom of page