अधिवक्ता नितिन सातपुते ने दायर की याचिका
मुंबई। महिला वकील मनाली गवलीला कुलाबा पोलिस ठाणेस रात्रीच वेळी झालेली अटक बेकायदेशीर आहे.अशी याचिका वरिष्ठ अधिवक्तता नितिन सातपुतेनी दायर केली आहे.
मिळाली माहितीनुसार मुंबईतील महिला वकील मनाली गवळी हिने 2006 मध्ये मुख्यमंत्री कोठ्यातून एक सदनिका साठी फॉर्म भरली होती तेव्हा विभागीय अधिकारीने त्यांची पडताळणी करून त्यांना पात्रता ठरवली व त्यांना लॉटरी लागली आणि त्यांना सदनिक प्राप्त झाली. सदनिका प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या कडून एक शपथपत्र घेण्यात आले त्यामध्ये माहिती दिली होती कि त्यांच्या कडे झोपडी आहे.तेव्हा काही ठराविक रक्कम घेवून त्यांना सदनिका मिळाली सन 2006 नंतर त्यांचा मुलीसोबत त्यांचा वाद चालू होता तेव्हा त्यांच्या मुलीने शासकीय कार्यालयास भेट देवून काही राजकीय लोकांना हाताशी धरून जबरन वकील मनाली गवळी हिच्यावर 2024 मध्ये गुन्हा नोंद केला.तरी येथे पोलिसाने कोणीहीत प्राथमिक चौकशी न करता गुन्हा नोंद करून राजकीय लोकांच्या दबावाखाली येवून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कडे रात्रीची अटकेची मागणी केली. व तसेच धक्कादायक प्रकार म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाकारीने सुद्धा पोलीसाची मागणी मान्य केली.
मनाली गवळी विरुद्ध त्यांच्या मुलीने खोटा गुन्हा नोंद केला होता तेव्हा त्यात जामीन होऊन मनाली गवळी कुलाबा पोलीस ठाणे येथे जामिनाची पूर्तता करण्यासा आपला भाऊ संभाजी शिंदे शोभत गेली असता तेथील तपास अधिकारी अविनाश मोरे यांनी ठाणेनगर पोलीसांना कळवले कि मनाली गवळी आली तेव्हा ठाणे नगरातील 10 पोलीस शिपाई साध्या गणवेशात येवून पूर्ण जबरदस्ती वकील मनाली गवळी हिला रात्रीचे 7.30 वाजता कुलाबा पोलीस ठाणे मधून जबरन अटक करून एका खाजगी गाडीत होढत नेले.सदर अटक ही बेकायदेशीर होती या करिता वकील नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका दाखल केली.
댓글