तुमचं मतदान तुमचं व मुलांच भविष्य ठरवेल.
मुंबई:वोट भारताचे आहे आणि तुम्ही है भारत आहेत.तुमचा वोट तुमचा भविष्य ठरवतो.2014 ची एक चुकाचा परिणाम आज तुमचा युवा बेरोजगार आहेत.भ्रष्टाचार भारत झाले, बलात्कारी भारत झाले.
आणि जाती-भेदच्या भारत झाले आहेत.तुमचा चुकी मुले नवी मुंबई विमानतळ भ्रष्टाचार,नोट बंदी मधे भ्रष्टाचार,दिल्लीत किसान हत्याकांड,आनंद दिघे हत्याकांड रिर्टन,लाडकी बहिण बलात्कार,रेल हत्याकांड,पनवेल महानगरपालिका भ्रष्टाचार,ईडी और सीबीआई भ्रष्टाचार,नोकरीत भ्रष्टाचार,कोरोनात भ्रष्टाचार शिक्षणात भ्रष्टाचार (एनआईआई टी), इलेक्ट्रोल बांड मधे भ्रष्टाचार,28% जीएसटी भ्रष्टाचार आणि लाडकी बहिण योजना ही गुजरातला कंपनी पाठवतो त्याची दलली आहे का अशा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.शुभ चुनाव दिवस आणि मेरा भारत बिकना नहीं चाहिए.
Comments