top of page

देवनार पोलिसांचे नशामुक्ति अभियानत सहभागी झाले पोलिसांचे जेष्ठ अधिकारी

Writer's picture: Ravi NishadRavi Nishad

पोलिसांचा नशामुक्ती अभियानात सहभागी झाले अपर पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त.

पूर्व प्रादेशिक विभागात असलेला सर्व पोलिस ठाणेच्या हद्दीत शुरू असलेला नशामुक्ति अभियान अता जोरात शुरू आहे.त्यात देवनार पोलिसांनी आयोजित केलेला नशामुक्ति कार्यक्रमात अपर पोलिस आयुक्त डॉ.महेश पाटिल आणि परिमंडल ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवले ही सहभागी झाले होते.


मिळाली माहितीनुसार दोन दिवसात देवनार पोलिसांनी एकूण ९४ किलो २७४ ग्राम गांजा पकडून नशेखोरांचा कमर तोड़ला आहे.पोलिसांनी गोवंडीचा मैजेस्टिक विजनेस पार्क मधिल वेंकट हॉल मधे नशामुक्ति अभियाना अंतर्गत एका कार्यक्रमच्या आयोजन केला होता.या कार्यक्रमात अपर पोलिस आयुक्त डॉ.महेश पाटिल,परिमंडल ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवले,सहायक पोलिस आयुक्त श्री सोनावणे आणि देवनार पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.ए.सैय्यद शिवाजी नगर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सह इतर अधिकारी आणि कर्मचारी सह या परिसरातील अनेक मान्यवर मौलाना काही मुहल्ला कमिटीचे पदाधिकारी,इतर सामाजिक संस्थाचा पदाधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.अतिरिक्त पोलिस आयुक्त श्री पाटिल आणि उपायुक्त श्री ढवले यानी या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले.काही मान्यवर मौलाना आणि मुहल्ला कमिटीचे पदाधिकारी यानी ही आपले मत व्यक्त केले.असे सांगण्यात येत आहे की या कार्यक्रमाचे माध्यमातुन जनजागृत अभियान ही शुरू केला गेला आहे.ज्याची सर्वानी स्वागत केले आहे.

Hozzászólások


bottom of page