
घाटकोपर पोलीस ठाणे यांच्या कडून पोलीस अधिकारी समाजसेवक त्याच प्रकारे जनतेला नवीन कायद्याचे मार्गदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते आणि सहायक पोलिस आयुक्त शैलेश पासलवार यांचा माध्यमातून सदर ठिकाणी नवीन कायद्याचे मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आलेलं होतं.

मिळाली माहितीनुसार दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रम मधे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्यामध्ये कायद्याचे मार्गदर्शन विक्रोळी बार एशोसीयसन वकील संघटना अध्यक्ष समाधान सुलाने त्याच प्रकारे अँड योगिता सुनील गाडे यांनी नवीन कायद्याचं त्याच प्रकारे महिलांचा कायद्याचं मार्गदर्शन लोकांना केले.आईपीसी सीआपीसी आणि अता नवीन लागू झालेला बीएनएस कायदा संदर्भात काय काय आहेत या संदर्भात एड.समाधान सुलाने यानी आपले संबोधनात असे ही सांगतले की अता सर्व काही डिजिटल झाला आहे है।म्हणून कायदा मधे ही अपडेट आवश्यक होता.

अता सर्वात जास्त साइबर क्राइम होत आहे.अगोदर ५ टाइपचे पनीसमेंट होता अता त्यात एक पनीसमेंटची बाढ़ करण्यात आले आहे.अगोदर फांसी,लाइफ टाइम,तीन पांच आणि सात वर्ष,प्रॉपर्टी जब्त आणि पेनाल्टी असा होत होता.अता यात अजुन वाढ करण्यात आले आहे त्याला कमनियुटी सर्विस मंझे न्यायालय जे काम सांगणार ते बिना वेतन करयच.एड.योगिता सुनील गाड़े यानी बाल गुन्हा अणि चाइल्डवर होणारे अत्यचारा संदर्भात काय काय होउ सकते ते सांगतले.पोक्सो मधे काय होउ सकतो आणि महिलायां संदर्भात काय काय गुन्हे होत आहेत त्यात किती सजा किवा काय काय होउ सकते या संदर्भात सांगतले.जेष्ठ अधिवक्ता श्री समाधान सुलाने यानी अनेक कायदा संदर्भात आपले मत व्यक्त केले. त्यानी असे ही सांगतले अता सर्वात जास्त क्राइम मोबाइल द्वारे होत आहे.यात काय काय होउ सकते आणि त्यात काय काय खबरदारी घेन्याची गरज आहे.या सर्व विषया संदर्भात त्यानी आपले विचार मानले.घाटकोपर पोलिस स्टेशनचे महिला पोलिस निरीक्षक कुलकर्णी मैडम,सह मिल पेशल स्टॉपचे संजय संभाजी भोसले सह इतर पोलिस अधिकारी कर्मचारी महिला पोलिस कर्मचारी सह मुहल्ला एकता कमेटीचे पधाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.घाटकोपर पोलिसांनी या कार्यक्रमा मधे सहभागी झालेले सर्व मान्यवारांचा सत्कार करुन त्यांचे आभार मानले.
Comments